BY - युवा महाराष्ट्र लाइव – जम्मू-काश्मीर |
जम्मू-काश्मीरमधील सोपोरमध्ये
दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये 15 जण जखमी
झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील
सोपोर येथील हॉटेल प्लाझाजवळ संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास दहशतवाद्यांनी
ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात 15 लोक जखमी झाले असून यामध्ये एका महिलेचा
समावेश असल्याचे वृत्त आहे.
Post a comment