BY - युवा महाराष्ट्र लाइव – आंबरनाथ |
आंबरनाथ येथील सीएनजी गॅस पंपावर गॅस भरण्यासाठी गेलेल्या रिक्षाला
अचानक आग लागली त्यावेळी पेट्रोल पंपावर एकच खळबळ उडाली होती.सदर रिक्षाला आग लागली की गॅसचा
स्फोट झाला याबद्दल अधिक माहिती अधिकृत मिळू शकली नाही मात्र पंपावरील तसेच शेजारील
नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
Post a comment