0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
भारत हवामानशास्त्र विभागाने येत्या तासांत कर्नाटक, गोवा आणि दक्षिण कोकणच्या किनार्यावरील जिल्ह्यांमध्ये बहुतेक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. बर्‍याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानुसार कोकण व पुणे विभागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारपर्यंत राज्यभरात पावसाचं प्रमाण कमी-अधिक असणार आहे. त्यामुळे गुलाबी थंडीत येणारी दिवाळी पावसातच साजरी करावी लागणार आहे.

Post a comment

 
Top