0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |

वांद्रे स्थानकात लोकलचे डब्बे रुळावरुन घसरले आहेत.अंधेरी-सीएसएमटी, अंधेरी-पनवेल हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन मार्गाची वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच रल्वे अधिकारी घटनास्थली दाखल झाले आहेत. सुदैवाने या अपघातामध्ये कोणालाही दुखापत झाल्याची माहिती नाही.

Post a comment

 
Top