web-ads-yml-728x90

Breaking News

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी अनेक दिग्गक कलाकार घराबाहेर पडले आहे. तसेच मतदानाचा हक्क बजावून त्यांनी इतरांनाही मतदान करण्याचे आव्हान केलं आहे. बॉलिवूड अभिनेते अमिर खान यांनीही यावेळी मतदानाचा हक्क बजावला.


No comments