0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
मराठा मंडळ, ठाणे तर्फे तुमचा मनपसंत योग्य जोडीदार मिळवण्यासाठी मराठा समाजातील उपवर तरुण तरुणीं तसेच त्यांच्या पालकांना अनुरूप स्थळ शोधून विवाह जुळविण्याची सुवर्णसंधी त्यांच्या पालकांना मिळावी यासाठी मराठा मंडळ, ठाणे तर्फे भव्य वधू-वर मेळावा रविवार दि १३ .ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी १० वा श्री छत्रपती शिवाजी मंदिर, मराठा मंडळ ठाणे, हरी निवास सर्कलच्या मागे, मोनालिसा बिल्डिंगच्या मागे ,पाचपाखाडी ,ठाणे (प) येथे आयोजित करण्यात येत आहे.


Post a comment

 
Top