BY –
गौरव शेलार,युवा
महाराष्ट्र लाइव – पडघा |
भिवंडी तालुक्यातील पडघा विभागाचे शिवसेना आमदार शांताराम मोरे यांचा
प्रचंड मतानी विजय झाला आहे.शांताराम मोरेयांचे मार्गदर्शक ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश पाटील
त्यांनी ग्रामीण भागात निपक्ष जाती भेद नष्ट करून एक उत्कृष्ट नेता म्हणुन उभी केलेली
ओळख आणि कार्यकर्त्यासह प्रत्येक माणसाला माणुसकीची दिलेली ताकद हाच शांताराम मोरे
यांच्या विजयाचा सिहांचा वाटा आहे.पडघा विभागातील शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी याचं
नियोजन ताकद शांताराम मोरे यांना पुन्हा आमदार म्हणुन आंगणात आणू शकली त्यांच्या विजयाचा
उत्सव सर्वत्र साजरा होत आहे.
Post a comment