0
कोपरी-पाचापाखाडी विधानसभा मतदारसंघ - १४७, महायुतीचे उमेदवार मा श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि महायुतिच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी,पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची जाहिरसभा गुरुवार दिनांक १७/१०/२०१९ रोजी आयोजित करण्यात आली.महायुतीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,सर्व लोकप्रतिनिधि, विभागप्रमुख,शाखाप्रमुख,उपविभागप्रमुख,उपशाखाप्रमुख, शिवसैनिक,युवासेना ,महिला आघाडी, सर्व शिवसेना संलग्न संघटना/संस्था आणि पदाधिकार्यांनी,नागरिकांनी लाखोच्या संखेने उपस्थित होते.(छाया - मन्साराम वर्मा)

Post a comment

 
Top