BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे
|
मुरबाडच्या महिलाच्या डोक्यावरील हंडा उतरवण्यासाठी तसेच बेरोजगाराना
नोक-या गोर गरीबाच्या सार्वगिण विकासासाठी मुरबाड विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे
उमेदवार प्रमोद हिंदुराव यांच्या घडयाळ निशानीवरील बटन दाबुन त्यांना प्रचंड मतानी
विजयी करा असे आहवान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियातार्इ सुळे यांनी मुरबाडमध्ये
केले.भरपावसात
हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विजयाची नादी असल्याचे सुप्रियातार्इ सुळे यांनी
सांगितले. त्यांनी काय केलं हे सांगण्यास आलो नाही आम्ही काय करणार त्याचे आवाहन करण्यासाठी
येथे आलो आहोत.
परंन्तु भरपावसात प्रमोद हिंदुराव यांना विजयी करण्यासाठी उभे आहात हाच
महाराष्ट्रातला पहिला विजयी आहे.असे सांगुन प्रमोद हिंदुराव यांची काम करण्याची पध्दत
चांगली आहे.गोर गरीबांचे कैवारी म्हणुन त्यांची ओळख आहे.आपल्या समस्या विधीमंडळात मांडुन
आपल्याला न्याय देतील अशा प्रमोदजी हिंदुराव यांना प्रचंड मतानी विजयी करा असे आहवान
सुप्रिया सुळे यांनी केले.यावेळी स्व.शांतारामभाऊ घोलप यांच्या पत्नी श्रीमती काकू
घोलप,राष्ट्रवादीचे उमेदवार प्रमोदजी हिंदुराव,कल्याण ,बदलापुर,मुरबाडचे राष्ट्रवादी
व काँग्रेस मित्र पक्षाचे नेते हजारो कार्यकर्ते
महिला वर्ग उपस्थित होते.यावेळी प्रमोदजी हिंदुराव यांनी आमच्या युवा महाराष्ट्र लार्इव्ह
चॅनेलशी बोलताना विजयाचा प्रवास सांगितला.
Post a comment