BY - युवा महाराष्ट्र लाइव – सातारा |
‘बिग बॉस मराठी’ फेम अभिजीत बिचुकले यांच्यावर सातारा शहर
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी बिचुकलेंविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला
आहे.शिर्के शाळा मतदान केंद्रावर अभिजीत बिचुकले सहकुटुंब मतदान करण्यासाठी आले
होते. यावेळी होमगार्डने काठी आडवी लावल्यामुळे बिचुकलेंचा वाद झडला. त्यावेळी
बिचुकलेंनी होमगार्डला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी संबंधित होमगार्डने
सातारा शहर पोलिस ठाण्यात बिचुकलेंविरोधात तक्रार दिली होती.सातारा शहर पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी बिचुकलेंवर गुन्हा
दाखल केला आहे.‘बिग
बॉस मराठी’ फेम अभिजीत बिचुकले यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी बिचुकलेंविरोधात गुन्हा
नोंदवण्यात आला आहे.शिर्के शाळा मतदान केंद्रावर अभिजीत बिचुकले सहकुटुंब मतदान
करण्यासाठी आले होते. यावेळी होमगार्डने काठी आडवी लावल्यामुळे बिचुकलेंचा वाद
झडला. त्यावेळी बिचुकलेंनी होमगार्डला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी
संबंधित होमगार्डने सातारा शहर पोलिस ठाण्यात बिचुकलेंविरोधात तक्रार दिली होती.सातारा
शहर पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी बिचुकलेंवर गुन्हा दाखल केला
आहे.
Post a comment