0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
फोल्ड करता येणारा समसंग गलॅक्सी फोल्ड हा फोन भारतात लॉन्च झाला आहे.या फोनच वैशिष्टय आहे फोल्ड करता येणार डिस्प्ले.त्यामुळेच या फोनची उत्सुकता जगभरात लागली आहे.हा फोन ५ वर्षात ५ लाख पेक्षा अधिक वेळा फोल्ड करता येऊ शकतो असा दावा कंपनीने केला आहे.परंतु या फोनची किंमत ऐकून तुम्ही पण चक्रावून जाल.या फोनची भारतात किंमत तब्बल १ लाख ६५ हजार रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.


Post a comment

 
Top