0
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |  

150 ऐरोली  विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांचा दैनंदिन खर्च तपासणी तारीख 15  व 19 ऑक्टोबर 2019 आहे. ही तपासणी सिडको गेस्ट हाऊस, बेलापूर किल्ल्या जवळ, किल्ले गावठाण सेक्टर 32. सी.बी.डी.  बेलापूर, नवी मुंबई येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत होणार आहे. तरी उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधीनी  उपस्थित राहण्याचे आवाहन 150 ऐरोली विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे.  

Post a comment

 
Top