BY -
युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
|
संपूर्ण महाराष्ट्रातील
मतदार, उमेदवार आणि राजकीय दिग्गज ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो लोकशाहीच्या महाउत्सवाचा दिवस अखेर उजाडला आहे. महाराष्ट्र
विधानसभा निवडणुकांसाठी राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया
पार पडत आहे, तर येत्या 24 तारखेला (गुरुवार 24 ऑक्टोबर 2019) निवडणुकांचे निकाल हाती
येतील. प्रचारतोफा थंडावल्यानंतर उमेदवारांची वाढलेली धाकधूक शिगेला पोहचली असून 3
हजार 237 उमेदवारांचं भवितव्य मतदानयंत्रांमध्ये बंदिस्त होणार आहे.
Post a comment