0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
'माझा विकासाला कधीही विरोध नसतो. विरोधाला विरोध मी कधीच करत नाही. पण तुम्हाला सांगतो, मुंबईतील मेट्रो हिच मराठी माणसाचा घात करणार आहे. कारण मेट्रोमुळे जागांचे भाव वाढणार जे आपल्या हाताबाहेर जातील. त्यामुळे नालाजास्तव तुम्हाला मुंबईतून बाहेर पडावं लागेल आणि परप्रांतीयांची संख्या इथे वाढेल. त्यामुळे आता मुंबईची भाषा देखील बदलत चालली आहे.

Post a comment

 
Top