0
BY - कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड |
मुरबाडमध्ये एका आरोपीताकडे बेकायदेशीर कट्टा सापडले असून शस्त्र क.3,2,25,1 (AAA) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले असून सदरची कारवार्इ ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा विभागाने केली असून आरोपीताला अटक करण्यात आली आहे.सविस्तर अहवाल सादर करण्यात आला असून अधिक तपास ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षिक लोंढे करित आहेत.

Post a comment

 
Top