0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – रायगड |
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. कामशेत बोगद्यापासून काही अंतर पुढे सर्व्हिस लेनवर नादुरुस्त असलेल्या ट्रकला खासगी प्रवासी बसने जोरदार धडक दिल्याने या अपघातात बसमधील एकूण 35 प्रवाशांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सोळा जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील मृत तसेच जखमी मुंबई येथून पाटस सातारा येथे मतदान करण्यासाठी जात होते.
  

Post a comment

 
Top