0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
महारष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातर्फे निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांची आज (25 ऑक्टोबर) कृष्णकुंजवर बैठक बोलवली आहे. या बैठकीत राज ठाकरे निवडणुकीत पराभूत झालेल्या सर्व उमेदवारांसोबत संवाद साधणार आहेत. सकाळी 11 च्या दरम्यान सर्व उमेदवार कृष्ककुंजवर उपस्थित राहणार आहेत.

Post a comment

 
Top