0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
मुंबईच्या अंधेरी (पश्चिम) येथे सोमवारी दुपारी एका 22 मजली व्यावसायिक इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील आग भडकली. अंधेरी पश्चिमेतील वीरा देसाई रोडलगत पेनिन्सुला पार्क येथे ही  आग लागली.  अग्निशमन जवानांनी आतापर्यंत 13 जणांना सुखरूप बाहेर काढले असून आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

Post a comment

 
Top