0
BY - मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते त्याचबरोबर विभाग प्रमुख बबन मोरे यांच्या मार्गदर्शनाने व नगरसेवक प्रकाश संभाजी शिंदे यांच्या सहकार्याने,मंगल चौधरी,नंदकुमार वीर,संजय पांडे,प्रभाकर कोडी (पापा),विनोद रमेशन,ओमप्रकाश सिंग,सुजित बर्गे,राजू चौधरी,गोविंद पटेल,प्रतापभाई कोरंगा,कमलेश चौधरी,प्रकाश धोंडिलाल,नाना सुर्वे,परेश लाड यांची किसन नगर - 2 उपशाखाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.त्यांची सामाजिक कार्याची धडपड पाहता सर्वसामान्य जनतेला मदतीचा हात देत प्रत्येक क्षणी आधार देऊन गरिब दीनदुभळयांच्या संकटावर मात करण्यासाठी सदैव पुढाकार घेतात अशा शिवसैनिकांची निवड केल्याने संपुर्ण ठाणे शहरात आनदाचे वातावरण पसरले असून त्यांच्या पुढिल वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.Post a comment

 
Top