0
ठाणे येथिल 147 विधानसभा मतदार संघात मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावत चला करू मतदान जनजागृती करत आपल्या आवडत्या उमेदवाराला अमुल्य असे मत देऊन मतदान केंद्राबाहेर आल्यानंतर आनंद व्यक्त करण्यात आला.यावेळी सौ.लतातार्इ एकनाथ शिंदे (वहिनी) व त्यांच्या समवेत प्रभागातील सर्व महिला (छाया : मन्साराम वर्मा )

Post a comment

 
Top