0
BY - युवा महाराष्ट्र लाइवठाणे |
गेली 30 वर्षे पत्रकारितेतुन समाजसेवा करून 7 वर्षापुर्वी धर्मदाय आयुक्तालयातून मान्यता मिळवलेल्या विकासमंच संस्थेच्या माध्यमातुन गोरगरीब नागरिक आदिवासी सह सर्व धर्माच्या लोकांच्या समस्या सोडवून त्यांना  मिळवुन दिला.मदतीचा हात दिला निराधार महिलाना पेन्शन जेष्ठ नागरिकाना सुविधा शालेय विद्यार्थ्यांची कामे शाळा मंदिरे यांना मदत शेतकरी बेरोजगार रूग्ण अशा सर्वच स्तरातील समस्या सोडवुन अर्थिक मदतीचा दात देणारे दांपत्य विकासमंच संस्थेच्या अध्यक्षा सौ.ज्योतीतार्इ नामदेव शेलार आणि संस्थापक तथा जेष्ठ पत्रकार नामदेव पांडुरंग शेलार यांनी विकासमंच संस्थेचे जाळ महाराष्ट्र ,केरळ,गोंवा,उत्तरप्रेदश अशा राज्यात पसरवले आहे.
पत्रकारितेतुन वकृत्व व नेतृत्व निर्माण करणार्‍या दांपत्याचे कोल्हापुर,मुंबर्इ,ठाणे,नगर,आमरावती अशा अनेक जिल्हयातुन पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला आहे.पत्रकारितेतुन अनेकाना राजकारणात घडवले त्याच धर्तीवर विकासमंच  ट्रस्ट मधुन आरोग्य शिक्षण सामाजिक अन्य उपक्रम संस्थेच्या अध्यक्षा ज्योतीतार्इ नामदेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होत  आदिवासी तसेच प्रत्येक जातीधर्मातील गोरगरीबाना कपडे धान्य विद्यार्थ्याना शालेय साहित्य मदत मोफत सल्लाकेंन्द्र आरोग्य मदत असे नवनविन उपक्रम राबवून महिला जेष्ठ नागरिक निवृत्त शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी शालेय विद्यार्थी कलावंत गायक तरूण युवा वर्ग गुणवंत असे सेल विभाग तयार करून सामाजिक काम केले आहे.शासनाच्या प्रत्येक विभागापर्यंत पाठपुरावा करून लोकांची  करण्यात आली आहेत.तसेच राजकारण विरहित कामे करण्यासाठी सार्‍यांना समजवण्याचा प्रयत्न केला तर निर्भिड सामाजिक संस्था संघटना यांच्या सोबत नेहमीच राहुन आपण सारे समाजाचं देणं लागतो अशी भावना समाजकारणात राजकारणात निर्माण करण्याचा प्रयत्न संस्थापक नामदेव शेलार यांनी केले असुन संपुर्ण देशात राज्यात नावलौकिक असलेल्या शासन मान्यता युवा महाराष्ट्र लाइव्ह टिव्ही  तसेच स्वप्नज्योती टार्इम्स वृत्तपत्र यांचे मार्गदर्शन संस्थेच्या अध्यक्षा तथा वृत्तसंपादीका ज्योतीतार्इ शेलार लाभत आहे.संपुर्ण देशात प्रथम या संस्थेच्या अध्यक्षा ज्योतीतार्इ शेलार यांनी मुरबाड शिवाजी चौकात 400 आदिवासीचा सत्कार केला प्रत्येक वर्षी 51 पुरस्कार देण्यात येतात चप्पल शिवणार्‍या पासून हम्मालपर्यंत पुरस्कार देण्याची कामगिरी विकासमंच संस्थेने केली आहे.ज्यांच्या नावाने मुरबाड तालुका  त्यांची एकही पैशाची मदत नसताना आम्ही त्यांच्या नांवे पुरस्कार दिले हा विकासमंच ट्रस्टचा योगदानीत कामगिरी आहे.आमचा स्वताचा संस्थेचा पत्रकारितेचा पाया मजबुत आहे.लोकसेवा प्रत्येक कार्यकर्त्यांच्या नसानशेत भिनली आहे.यापुढे प्रत्येक शहराच्या प्रभागात गांवात तालुका जिल्हयात राज्यात विकासमंच ट्रस्टचे जाळे पसरले जाणार असुन ऑनलार्इन समस्या निवारण केंन्द्रा सुरू करत आहोत
तसेच विकासमंच  100 कोटीचे भव्य दिव्य रूग्णालय शाळा कॉलेज वस्तीगृह अँब्युलेशसेवा सामाजिक सेवाकेंन्द्र उभे राहात आहे.त्यासाठी विविध श्रेत्रातील मान्यवर गुणवंत मदतीला पुढे येत असुन ज्यांना अर्थिक मदतीचा हात दयावा अशी इच्छा असेल त्यांनी आमच्या संस्थेशी तसेच युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीशी संपर्क करावा वस्तु चेक रोख स्वरूपाने मदत करावी असे आहवान संस्थापक  शेलार यांनी केले आहे.


Post a comment

 
Top