0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
आरबीआयच्या निर्बंधामुळे एका खातेधारकाला एका खात्यातून केवळ 1 हजार रुपयेच काढता येत होते. मात्र 26 नोव्हेंबर म्हणजे आजपासून ही मर्यादा 10 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.  म्हणजे 6 महिन्यातून एका खातेदाराला 10 हजार रुपये काढता येतील. हे दहा हजार एकावेळी काढू शकता किंवा टप्प्याटप्प्यानी काढू शकता. पण 6 महिन्यातून केवळ 10 हजार रुपयेच काढता येतील.

Post a comment

 
Top