BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह - पनवेल ।
मार्ग क्र ५०\१५ बस क्र ५३१८ चालक क्र १७६२ वाहक क्र ४०४९ कोपरखैरणे
येथुन येत असताना गार्डन हाॅटेल जवळ एका प्रवाशाने पैशांच्या देवाणघेवाण वरुन वाहकास
मारहाण केली सदर वाहकावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.वाहक क्र ४०४९ यांना झालेल्या
मारहाण प्रकरणी पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे आरोपीस अटक करण्यात
आली आहे त्याचे नाव तन्मय कवठेकर असुन तो साईनगर पनवेल येथील रहिवासी आहे
Post a comment