0
BY - निलेश देवकर,युवा महाराष्ट्र लाईव्ह - औरंगाबाद 
निजामाच्या तावडीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी आपले प्राण पणाला लावून कार्य केले, चळवळ उभी केली, आपल्या जीवाचे रान करून त्यांनी मराठवाड्याला स्वतंत्र केले. त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता भाव व्यक्त केला. त्यावेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले.
या प्रसंगी परिवहन मंत्री रावते,अतुल सावे,विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे,मराठवाडा वैधानीक विकास महामंडळ अध्यक्ष भागवत कराड,माजी खासदार चंद्रकांत खैरे,आमदार अंबादास दानवे ,महानगर पालीका आयुक्त उपस्थित होते

Post a comment

 
Top