0
BY - सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
मुंबई मध्ये होणाऱ्या अतिवृष्टिमुळ कल्याण रेल्वे स्टेशन वरुन मुंबईकड़े जाणारी रेल्वे वाहतूक पुढील सूचना होई पर्यन्त बंद करण्यात आली आहे.कल्याण रेल्वे स्टेशन वर तशी अनाउंसमेंट चालू आहे.

Post a comment

 
Top