0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड |
     " ज्यांनी पाहिला गरिबीतून देव त्याच्यात नाही जातीभेद " अशा नेतृत्वाला प्रत्येक गोरगरिब ज्यांना आमदार म्हणून पहायाची इच्छा होती त्याच दानशूर गरिबीचे कैवारी प्रमोद हिंदुराव यांना मुरबाड विधानसभेची अ‍ॅटोमॅटिक उमेदवारी प्राप्त झाली आहे.
            आपण छक्केपंजे वाले नाही,गद्दार तर मुळीच नाही आणि सामान्य गरिब,समाजसेवक इतर राजकीय पक्षाच्या कार्यकर्ता,पदाधिकारी,पत्रकार अशा कोणावरही दहशत,हुकूमशाही,दबावतंत्र राग काढणारा नाही अशाच मनोवृत्तीने काम करणारा आणि कॅबिनेट दर्जाचा सिडको माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांच मनोगत मतदार अठरा पगडजाती समोर ठेवल्याने आपण मुरबाड विधानसभा लढवायची की नाही असा सल्ला बैठक आपल्या गावांपासून सुरू केली आहे.
            गावांच्या वेशीपासून सुरू झालेला प्रवास विधानसभेच्या सभागृहात पोहोचविण्यासाठी ज्येष्ठांचा सल्ला मसलत केली.निवडणूक लढवयाची की नाही,तुम्ही हो बोलले तर रिंगणात नाहीतर घराच्या अंगणात अशा बैठकीला सुरूवात म्हणजे मुरबाडच्या इतिहासाला झालर...
     मुरबाडचा दैवी इतिहास आहे.आजपर्यंत आमदार,खासदार दोन वेळा निवडून आलायं.तिस-यांदा आलेला नाही.शिवाय प्रमोद हिंदुराव म्हणजे गोर गरिब रस्त्यावरील मच्छीवाला,भाजीवाला,पान टपरीवाला मात्र,मुरबाडकरांची शान सर्व जाती धर्माची अभिमान आणि सुखदुखःचा सोबती,प्रशासनावर पकड सगळयांचा मित्र आणि हसत खेळत राजकारण पण जिद्द,चिकाटी,साम दाम दंड भेद सा-यात न्हाऊन निघालेले खरच निवडणूक लढणार का ? याची चर्चा सुरू आहे.पहिल्याच बैठकीत चर्चा संवाद आणि आशिर्वाद दिसून आले आहे.


Post a comment

 
Top