पोलिसांच्या गणवेशात काही लोक डोंबिवली
शहरात लोकांचे घरी जाऊन आम्ही पोलीस विभागाकडून आलो आहे, गरजू लोकांसाठी वर्गणीची मागणी करीत असल्याचे प्रकार निदर्शनास आलेले आहे तरी
नागरिकांना ठाणे शहर पोलिस विभागाकडून आवाहन करण्यात येते की, पोलीस विभागाकडून असे
कोणीही वर्गणी जमा करण्यासाठी येत नाही, कोणत्याही आमिषाला अगर भूलथापांना बळी पडू
नये, कोणीही पोलीस वेषात आपले कडे वर्गणी मागण्यासाठी आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशन ला अथवा पोलीस कंट्रोल रूम ला माहिती द्यावी.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment