0
BY - सुहास रेळेकर,युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
कर्जत रेल्वे स्थानकातील नविन बनविलेली आसने रेल्वे प्रवाशांकरता उपयोगशुन्य असुन आसनांवर उन्हाळ्यात व पावसाळ्यातही बसता येत नाही. उन्हाळ्यात एका दिशेने येणा-या सुर्य किरणांमुळे आसनांवर एकाच बाजुला बसता येते तर पावसाळ्यात पावसाच्या पाण्यामुळेही आसनांवर बसता येत नाही. हजारो रुपयांची बनविलेली आसने निरुपयोगी ठरत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने संपुर्ण फलाटावर निवाराशेड बनवणे गरजेचे आहे.

Post a comment

 
Top