BY - युवा महाराष्ट्र
लाईव्ह – तेलंगणा ।
प्रसिद्ध
दाक्षिणात्य अभिनेता अक्किनेनी नागार्जुनच्या फार्महाऊसवर एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्यामुळे
एकच खळबळ उडाली आहे. तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यातील
पापिरेड्डीगुडा गावात नागार्जुनच्या मालकीची मालमत्ता आहे. तिथल्या फार्महाऊसशेजारील
एका बंदिस्त खोलीत पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला.
Post a comment