0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्य यांनी मंगळवारी (दि.10) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक महामंडळ, दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबईचे उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा उपस्थित होते.

Post a comment

 
Top