0
BY – नितिन(आण्णा)पुंडे, युवा महाराष्ट्र लाइव – पुणे  |
अमेझॉन जंगलात लावलेल्या आग ही राजकीय हेतूने लावण्यात आली आहे पूर्ण जगाला ऑशिजन देण्याचं काम दे अमेझॉन च जंगल करत आहे तसेंच भारतात होण्यात जंगल तोडले जात आहे वृक्ष तोड होत आहे हे थांबवण्या करीता ही मोहीम राबविण्यात येत आहे याचे सूत्र मा श्री हेमंत धामुनसर व त्यांची पूर्ण टीम करत आहे या करिता यांचा सोबत अद्वित्य वेल्फेर फाऊंडेशन व मराठा मावळ संघटन पिंकीशी फाऊंडेशन तर्फे कविता सिंघ याच सोबत बरेच ग्रुप या मोहिमेत सहभागी होत आहेत 

Post a comment

 
Top