0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – धरणगाव |
धरणगाव येथून जवळच असलेल्या भंवरखेडे येथे वीज पडून एकाच परिवारातील चार जणांसह एक महिला असे एकूण पाच जण ठार झाल्याची घटना आज दुपारी 1.30 वाजेच्या दरम्यान घडली आहे. यात रघुनाथ दशरथ पाटील (वय 67) अलका रघुनाथ पाटील (वय 60), कल्पना शामकांत पाटील (वय 35), शोभा भागवत पाटील (वय 50) हे चार जण एकाच कुटुंबातील आहेत लताबाई उदय पाटील (वय 32) असे पाच जण जागीच ठार झाले आहेत. 

Post a comment

 
Top