0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – रायगड |
गणेशोत्‍सवाच्या निमित्ताने चाकरमानी गावाकडे निघालेले असताना बस जळून भस्‍मसात झाली आहे. सुदैवाने सर्वच्या सर्व 60 साठ प्रवासी बचावले आहेत. आगीमुळे महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडीही पाहायला मिळाली. रायगड–मुंबई गोवा महामार्गावर लोणेरेपासून जवळच टेमपाले येथे धावत्‍या एस. टी. बसला आगू लागून बस जळून भस्‍मसात झाली.


Post a comment

 
Top