0
BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह – मुंबई  
बऱ्याचदा मुंबईत पावसामुळे लोकलचा वेग मंदावतो. जनजीवनही विस्कळीत होते. मात्र, मेट्रोवर पावसाचा किंवा ट्रॅफिकचा जास्त परिणाम होत नाही. 
यामुळे वेळही वाचतो. म्हणूनच बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यानेही मेट्रोने प्रवास केला.त्याचा घाटकोपर ते वर्सोवादरम्यानचा २ तासांचा प्रवास अवघ्या २० मिनिटात पूर्ण झाला. त्यामुळे त्याने आपला अनुभव चाहत्यांशी शेअर केला आहे.

Post a comment

 
Top