0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
ठाणेकरांना वाहतुकीचे नियम सांगण्यासाठी रस्त्यावर आज थेट गणपती बाप्पाच अवतरले होते. नुकतीच केंद्र सरकारच्या आदेशाने सर्वच राज्यात वाहतुक नियमांच्या उल्लंघनानानंतर होणाऱ्या दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिक आणि वाहतूक पोलिसांमध्ये वाद होण्याची शकता वाढली आहे. हे टाळून जनजागृती करण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी हा अनोखा प्रयोग केला आहे.

Post a comment

 
Top