0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
डेटा काही तेल नाही. भारताने इतर डेटा देशातच रोखण्याशिवाय इतर देशातही मुक्तपणे त्याचा प्रवाह करण्याची परवानगी दिली पाहिजे, अशी प्रत्युत्तर फेसबुकचे उपाध्यक्ष निक क्लेय यांनी रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानींना  दिले. काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानींनी डेटा हे तेलाप्रमाणे आहे. त्याचा वापर आणि नियंत्रण करण्याची जबाबदारी भारतीयांकडे असले पाहिजे असे म्हटंल  होतं. त्यावर निक क्लेग (Nick Clegg) यांनी उत्तर दिलं आहे.

Post a comment

 
Top