0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – बारामती |
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झालेली भाजपची महाजनादेश यात्रा बारामतीत पोहोचणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या यात्रेतील विशेष रथास या ठिकाणच्या झाडांचा अडथळा होऊ नये म्हणून प्रशासनाने झाडांवर कुऱ्हाड चालवली आहे. गेल्या वर्षांनुवर्षे रस्त्यांच्या दुतर्फा ही झाडे उभी असून उन्हाळ्यात अनेक पादचारी या झाडांच्या सावलीत बसतात. मात्र महाजनादेश यात्रेच्या रथात मुख्यमंत्री झाकले जाऊ नये यासाठी प्रशासनाने चक्क झाडांवरच कुऱ्हाड चालवली आहे.

Post a comment

 
Top