0
BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह – अहमदनगर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा संपताच पक्षाच्या दोन गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना अहमदनगर येथील नंदनवन लॉन्स येथे घडली. पवार यांच्या उपस्थित नंदनवन लॉन्स येथे मेळावा होता. तो संपल्यावर बाहेर पडत असताना जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी धकबुक्की केली, असा कळमकर यांचा आरोप आहे. माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला, तर जगताप समर्थकाकडून कळमकर यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. 

Post a comment

 
Top