0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्वीकारला आहे. दरम्यान, अजित पवार यांनी राजीनामा का दिला याचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. याबाबत त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. यामुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.


Post a comment

 
Top