0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नाशिक |
विजेचा शॉक लागून आज (29 सप्टेंबर) सकाळी नाशिक येथे सासू सुनेचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना नाशिक येथील उत्तमनगर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. 

Post a comment

 
Top