0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावरआहेत. मुंबई आणि औरंगाबादमधील विविध कार्यक्रमांना मोदी उपस्थित राहतील. पंतप्रधान मोदी नागपूर, औरंगाबाद आणि मुंबईत विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार होते. परंतु, नागपुरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे मोदींचा नागपूर दौरा रद्द करण्यात आला आहे. मात्र मोदी औरंगाबाद आणि मुंबईतील कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.

Post a comment

 
Top