0
BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह – कल्याण
कल्याण तालुक्यातील टिटवाळा जवळील फळेगाव येथून वाशिंद  कडे  जाणाऱ्या टिटवाळा ते वाशिंद (शहापुरश्या) दिशेने नाशिक हवेला जाणाऱ्या दररोज शेकडो  गाड्या या रस्त्यानि ये जा करतात परंतु याच वर्षी केलेला रास्ता उखडला आहे तसेच  काळू नदीवरील रुंदा पुलावर सुद्धा खड्डे पडले असून  शासन (जिल्हा परिषद बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग कल्याण  हे दोन विभाग येथील जनतेने वारंवार   कळवून देखील बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे,अशी येथील नागरिकांची ओरड आहे.

Post a comment

 
Top