0
BY - कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
कित्येक विदयार्थांना घडवणारे शिस्तीचे पालनकरते व संस्काराचे मानस म्हणुन मुरबाड शिवळे महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम.पाटील सर यांना इंडो नेपाळ समरसता ऑर्गनायझेशन संचालित भारत नेपाळ सांस्कृतिक समन्वय समिती तर्फे आज दिनांक 5 सप्टेंबर 2019 रोजी शिक्षक दिनी नवीदिल्ली येथे शिक्षक रत्न प्रतिभिा हा मानाचा पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.तसेच अशा कतृत्वान व सडळ हाताने मदत करणार्‍या प्राचार्य डॉ.एस.एम.पाटील सर यांना शिक्षक दिनाच्या युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनी व सा.स्वप्नज्योती टार्इम्स वृत्तपत्राकडुन लाख लाख शुभेच्छा  

Post a comment

 
Top