0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवीदिल्ली |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.‘‘सर्व देशवासियांना गणेश चतुर्थीच्या पवित्र उत्सवानिमित्त माझ्या भरपूर शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरय्या!! सर्वांवर गणेशाची कृपा व्हावी, अशी गणेश चतुर्थीनिमित्त मी कामना करतो,’’ असं पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशामध्ये म्हटलं आहे.

Post a comment

 
Top