0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – गुरदासपूर |
पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यातील बटाला येथे फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होऊन 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. फटाका कारखान्याच्या 2 इमारतींमध्ये 50 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्फोटाचा आवाज मोठा होता की आवाज ऐकून आसपासच्या लोकांमध्ये भीती पसरली.

Post a comment

 
Top