डहाणू आशागड धुंदलवाडी रोडवरील आंबेसरी येथील ब्रिज पडला;वाहतुक पूर्णपणे बंद 0 Maharashtra, Slide 19:21:00 A+ A- Print Email डहाणू हुन तलासरी तालुक्याला आणि मुबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा रस्ता असून हाच रस्ता उंबरगाव आणि संजाणला ही जोडतो ;अनिश्चित काळा साठी रस्ता बंद
Post a comment