0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – सोलापूर |
राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीनं एका तरुणाला उडवल्याचं वृत्त असून अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. संतप्त जमावानं गाडीची तोडफोड केल्याची माहिती देखील समोर येत आहे. बार्शीजवळ हा अपघात झाला आहे.

Post a comment

 
Top