0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
स्थापना सन १९७०यंदाचे सुवर्ण (५०) महोत्सवी वर्ष संस्थापक कार्य सम्राट नगर सेवक कै.पां.रा.कदम साहेब घाटकोपर विभागात सलग २५ वर्ष नगर सेवक घाटकोपर विभागात संत मुक्ताबाई हॉस्पिटल जय महाराष्ट्र गणेश मैदान महापालिका शाळा आशिया खंडातील त्या काळातील एकमेव असे दुमजली शौचालय आरोग्य केंद्र  समाज कल्याण श्रीगणेश रुक्मिणी अंबिका मंदिर भटवाडीला जोडणारा रस्ता हिंदू स्मशान भूमी अशी जन्मापासून ते मृत्यपर्यंत च्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या.त्यांच्या महापरिनिर्वाणा नंतर सौ.आशाताई शिंदे व श्री विजय शिंदे साहेब (मुलगी आणि जावई )यांच्या मार्फत मंडळाचे सामजिक कार्य निरंतर सुरू आहे .मंडळाचे वार्षिक सामाजिक  उपक्रम महिला सबलीकरण आरोग्य शिबिर वृक्षारोपण व महानगरपालिका अंतर्गत दत्तक वस्ती योजना.तसेच कबड्डी स्पर्धा क्रिकेट स्पर्धा धार्मिक उपक्रम नवरात्रोत्सव होळी दही हंडी उत्सव गुढीपाडवा उत्सव विजयादशमी ते कार्तिक पौर्णिमा या दोन महिन्याच्या कालावधीत पहाटे 4 वाजता काकडा भजन सोहळा गणेशोत्सव काळात कीर्तन सप्ताह व भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम . श्रींची मूर्ती 15 फूट यंदाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त नामांकित कीर्तनकारा चे कीर्तन आकर्षण 25 फूट व 40फूट उंचा चे प्रवेश द्वार राज महल तसेच पारंपरिक आगमन सोहळा मंडळाचे लेझीम पथक व पुणेरी ढोल पथक भजनी मंडळ विशेष आकर्षण नाचत होणारी श्री ची महा आरती हे आकर्षण ठरते

Post a comment

 
Top