0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – दिल्ली |
दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि लोक त्यांच्या कार्यालये व घराबाहेर पडले. दिल्ली तसेच काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. लोक भूकंपाच्या भीतीने भयभीत झाले आहेत. पहाटे 4.35 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.

Post a comment

 
Top