0
BY - रविंद्र राऊत,युवा महाराष्ट्र लाइव – यवतमाळ |
झरी तालुक्यातील काल सांयकाळी मुसळधार पाऊस झाला यात नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू  झाला घोंसा -पाटण रोड वरील नाल्याला अचानक पूर आला त्यावेळी मित्रा सह दुचाकीने जाणाऱ्या दोघांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते दुचाकी सह वाहून गेले मात्र त्यात अनिल लेनगुरे हा कसाबसा तेथून बाहेर निघाला मात्र त्याचा साथीदार बल्लू रंगारी नावाची व्यक्ती वाहून गेला होता त्याचा मृतदेह आज घटनास्थळ पासून अर्धा किलोमीटर अंतरावर झाडाला अडकून आढळून आला.

Post a comment

 
Top